- itemscope itemtype="http://www.schema.org/SiteNavigationElement">
- डिलर्स
- चौकशी करा
- वॉट्सअप
- आम्हाला कॉल करा
महिंद्रा जिव्हो
सादर करत आहोत महिंद्रा जिव्हो कॉंपॅक्ट टायर्सची मोठी रेंज, जी शेतीच्या सर्व कामांसाठी सुयोग्य आहे. 14.7 kW (20 HP) पासून ते 26.48 kW (36 HP) पर्यंत हे ट्रॅक्टर्स इंधन-सक्षम महिंद्रा DI इंजिनची शक्ती असणारे आणि 4-व्हील ड्राइव्हसारख्या लेटेस्ट गुणविशेषांनी सज्ज आहेत, जे तुम्हाला सर्व कामे अगदी सहजपणे करण्याची मुभा देतात. हे ट्रॅक्टर्स ओळीने घेतल्या जाणा-या पिकांसोबत उदा. वाइनयार्ड्स, ऑर्कयार्ड्स, कापूस आणि उसासोबत सर्व प्रकारच्या पिकांसाठी वापरता येतात. त्यांचे अतिशय सक्षम ट्रान्समिशन तुम्हाला अधिकाधिक PTO शक्ती मिळण्याची शाश्वती देते, ज्यामुळे फिरत्या उपकरणांमध्ये उच्च प्रदर्शन देता येते.
महिंद्रा जिव्हो
-
महिंद्रा जीवो 225 DI 4WD NT ट्रॅक्टर14.7 kW (20 HP)
-
महिंद्रा जीवो 225 डीआय 4WD ट्रॅक्टर14.7 kW (20 HP)
-
महिंद्रा जीवो 225 डीआय ट्रॅक्टर14.7 kW (20 HP)
-
महिंद्रा जीवो 245 डीआय ट्रॅक्टर18.1 kW (24 HP)
-
महिंद्रा जीवो 245 व्हाइनयार्ड ट्रॅक्टर18.1 kW (24 HP)
-
महिंद्रा जीवो 305 DI 4WD ट्रॅक्टर18.3 kW (24.5 HP)
-
महिंद्रा जीवो 305 डीआय 4WD व्हाइनयार्ड ट्रॅक्टर18.3 kW (24.5 HP)
-
महिंद्रा 305 ऑर्चर्ड ट्रॅक्टर20.88 kW (28 HP)
-
महिंद्रा जीवो 365 DI 4WD ट्रॅक्टर26.8 kW (36 HP)
-
महिंद्रा जीव्हो 365 DI PP 4WD पुडलिंग स्पेशल ट्रॅक्टर26.8 kW (36 HP)