
सर्व ट्रॅक्टर्स
राहू कणखर नेहमी,
तुमच्या सोबत क्षणोक्षणी
तुमच्या सोबत क्षणोक्षणी
कठीण वैशिष्ट्यांचे पॉवरहाऊस
महिंद्रा XP प्लस
महिंद्रा XP प्लस ट्रॅक्टर्स त्यांच्या श्रेणीतील सर्वात कमी इंधन वापरासह अत्यंत शक्तिशाली आहेत. त्याच्या शक्तिशाली ELS DI इंजिनमुळे, उच्च कमाल टॉर्क आणि उत्कृष्ट बॅकअप टॉर्कमुळे, हे सर्व शेती उपकरणांसह एक अतुलनीय कामगिरी देते. ६ वर्षांच्या वॉरंटीसह, महिंद्रा एक्सपी प्लस ट्रॅक्टर्स खरोखरच ‘टफनेस रिडिफाइन्ड’आहेत..