
महिंद्रा ट्रॅक्टर्स
राहू कणखर नेहमी,
तुमच्या सोबत क्षणोक्षणी
आढावा
3 दशकांहून जास्त काळ, महिंद्रा निर्विवादपणे भारतातला 1ल्या क्रमांकाचा ब्रॅंड आहे आणि आकारमानाने जगातला सर्वात मोठा ट्रॅक्टर निर्माता आहे. $19.4 अब्ज मूल्याच्या महिंद्रा समुहाचा एक भाग, ,महिंद्रा ट्रॅक्टर्स शेतकी विभागाचा अविभाज्य भाग आहे जो महिंद्राच्या फार्म इक्विपमेंट क्षेत्राचे (एफइएस) फ्लॅगशिप युनिट आहे.
40 हून जास्त देशांमध्ये अस्तित्व असलेल्या महिंद्राने आपल्या दर्जावर भर दिला आहे, कारण हा जगातला असा एकमेव ब्रॅंड आहे ज्याने डेमिंग अवॉर्ड आणि जपानी क्वालिटी मेडल दोन्ही जिंकले आहेत.
महिंद्रा ट्रॅक्टर्स -
हा एकमेव ट्रॅक्टर ब्रँड आहे


सुंदर अत्याधुनिक संशोधन आणि विकास
आमच्या अत्याधुनिक संशोधन आणि विकास सुविधा आधुनिक आणि नवीनतम तंत्रज्ञान समाधाने जगभरातल्या शेतक-यांना उपलब्ध करुन देतात.

जागतीक दर्जाचे निर्माण
8 देशांमध्ये भक्कम निर्माण सुविधांसह, आम्ही मात्रा आणि दर्जामध्ये दरवर्षी आमचे सर्वोत्तमता मानक उंचावत आहोत.

लक्षणीय दर्जा
महिंद्राच्या अग्रणी स्थानावर तिचे दर्जाच्या प्रति असलेले समर्थन आढळून येते. आम्ही जगातले पहिले आणि एकमेव ट्रॅक्टर निर्माते आहोत, ज्यांनी प्रतिष्ठित जपान क्वालिटी मेडल आणि डेमिंग ॲप्लिकेशन पुरस्कार मिळवले आहेत.




