Mahindra Tractors Banner 2
महिंद्रा 4WD ट्रॅक्टर्स

प्रत्येक परिस्थितीत
कणखर प्रदर्शन देण्यासाठी

4WD ट्रॅक्टर्स

महिंद्रा 4WD ट्रॅक्टर्स शेतक-यांच्या गरजांना मनात ठेवून तयार करण्यात आले आहेत. 4WD म्हणजे 4 व्हील ड्राइव्ह आणि त्याला 4x4 म्हणून देखील ओळखले जाते. हे ट्रॅक्टर्स सर्व 4 चाकांचा ड्रायव्हिंगसाठी किंवा चालनासाठी उपयोग करतात, म्हणजेच घसरण्याची किंवा संतुलन जाण्याची शक्यता कमी असते. जेव्हा 2WD ट्रॅक्टरवर अतिशय भार असतो, तेव्हा त्याचे संतुलन जाण्याची शक्यता असते, पण 4WD ट्रॅक्टर्सच्या बाबतीत असे होत नाही. घसरण्याची शक्यता कमी असल्यामुळे शेतातील उत्पादनक्षमता वाढते, त्यामुळे दीर्घकाळासाठी खरेदी करण्याच्या दृष्टीने 4X4 यंत्र हा अधिक चांगला विकल्प आहे.

4WD ट्रॅक्टर्स
.
close

Please rate your experience on our website.
Your feedback will help us improve.