Mahindra Gyrovator ZLX

महिंद्रा गायरोव्हेटर झेडएलएक्स+

सादर करत आहोत महिंद्रा गायरोव्हेटर झेडएलएक्स+, जो सर्व प्रकारच्या मातीत उच्च गुणवत्तेची मशागत करू इच्छिणाऱ्या प्रगत शेतकऱ्यांसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. अचूकता आणि टिकाऊपणा लक्षात घेऊन डिझाइन केलेला हा हलक्या श्रेणीमधील रोटरी टिलर/रोटाव्हेटर कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यास तयार आहे, मग माती कोरडी असो वा ओली किंवा पाणी असलेले शेत नांगरण्याचे कठीण काम असो. हा रोटरी टिलर/रोटाव्हेटर ट्रॅक्टरच्या विस्तृत श्रेणीशी सुसंगत आहे.

तपशील

तपशीलाबद्दल अधिक जाणून घ्या

महिंद्रा गायरोव्हेटर झेडएलएक्स+

उत्पादनाचे नावट्रॅक्टर इंजिन पॉवर श्रेणी (kW) (HP)एकूण रुंदी (मिमी)वर्किंग रुंदी (मिमी)वजन (किलो) (प्रोपेलर शाफ्टविना)"ब्लेडचे प्रकार*"ब्लेडची संख्याप्रायमरी गिअर बॉक्ससाईड ट्रान्समिशनपीटीओ r/min@ 540 पीटीओ"रोटर शाफ्ट r/min"
महिंद्रा गायरोव्हेटर झेडएलएक्स+ 12526-30 kW (35-40 HP)15301270327L/C टाईप36मल्टीस्पीडगिअर ड्राईव्ह239 r/min 266 r/min174 r/min 194 r/min
महिंद्रा गायरोव्हेटर झेडएलएक्स+ 145 ओ/एस*30-33 kW (40-45 HP)17301470357L/C टाईप42मल्टीस्पीडगिअर ड्राईव्ह239 r/min 266 r/min174 r/min 194 r/min
महिंद्रा गायरोव्हेटर झेडएलएक्स+ 145 सी/एम*30-33 kW (40-45 HP)17301470358L/C टाईप42मल्टीस्पीडगिअर ड्राईव्ह239 r/min 266 r/min174 r/min 194 r/min
महिंद्रा गायरोव्हेटर झेडएलएक्स+16533-36 kW (45- 50 HP)19301670383L/C टाईप48मल्टीस्पीडगिअर ड्राईव्ह239 r/min 266 r/min174 r/min 194 r/min
महिंद्रा गायरोव्हेटर झेडएलएक्स+ 18536-41 kW (50- 55 HP) 
(45-50 HP)"
21301870402L/C टाईप54मल्टीस्पीडगिअर ड्राईव्ह239 r/min 266 r/min174 r/min 194 r/min
महिंद्रा गायरोव्हेटर झेडएलएक्स+ 205"41-44 kW (55-60 HP)23302070423L/C टाईप60मल्टीस्पीडगिअर ड्राईव्ह239 r/min 266 r/min174 r/min 194 r/min
टीप: ट्रॅक्टरची शक्ती आणि मातीच्या प्रकारानुसार, आकार बदलला जाऊ शकतो. *O/S - ऑफसेट माउंटेड गिअरबॉक्स आणि *C/M - सेंटर माउंटेड गिअरबॉक्स.
तुम्हालाही आवडेल
Mahindra Gyrovator
महिंद्रा गायरोव्हेटर
अधिक जाणून घ्या
MAHINDRA Rotavator
रोटाव्हेटर तेज-ई एमएलएक्स
अधिक जाणून घ्या
MAHINDRA TEZ-E ZLX
महिंद्रा तेज-ई झेडएलएक्स+
अधिक जाणून घ्या
Dharti Mitra
महिंद्रा महाव्हेटर
अधिक जाणून घ्या
MAHINDRA SUPERVATOR
महिंद्रा सुपरव्हेटर
अधिक जाणून घ्या