Mahindra Loader UDHV

फ्रंट एंड लोडर - 9.5 FX

महिंद्रा (9.5FX) च्या लिफ्ट-ईएक्सएक्स फ्रंट एंड लोडर सह तुमच्या ट्रॅक्टरच्या क्षमता अपग्रेड करा – उपयुक्त आणि सहज लोडिंगसाठी उत्तम अटॅचमेंट. तुमच्या ट्रॅक्टरमध्ये कोणतेही बदल न करता केवळ दोन मिनिटांत हा लोडर सहजपणे लावू किंवा काढू शकता. तसेच, या उद्योगातील आमच्या अग्रगण्य 1 वर्षाच्या वॉरंटीसह (किंवा 1000 तास, या पैकी जे लवकर येईल ते) तुम्ही निर्धास्त राहू शकता, कारण तुम्हाला माहित असते की तुम्ही विश्वसनीय आणि टिकाऊ उत्पादन घेतलेले आहे. उत्तमरित्या तयार केलेल्या लोडरला चालवण्याचा सहजपणा आणि आरामाचा अनुभव घ्या, जो तुमची सुरवातीपासून शेवटपर्यंतची कामे सुलभ बनवतो.

तपशील

तपशीलाबद्दल अधिक जाणून घ्या

फ्रंट एंड लोडर - 9.5 FX

उत्पादनाचे नावइम्प्लीमेंट पिव्होटवर कमाल उंचीआडव्या बकेट अंतर्गत कमाल उंचीडंप केलेल्या जनरल पर्पज बकेट अंतर्गत कमाल उंचीबूस्टर बकेट कन्स्ट्रक्शन अंतर्गत कमाल उंचीखोदण्याची खोलीकमाल उंचीवर डंपिंग कोन (सामान्य बकेट)जमिनीच्या पातळीवर डंपिंग कोन (सामान्य बकेट)पेलोड (मातीसह जनरल पर्पज बकेट) सुसंगत ट्रॅक्टर मॉडेल
एल 9.52.90 m/9'5 ft2.65 m/8'8 ft2.20 m/7'2 ft3.30 m/10'8 ft0.15 m/6 inch60 अंश42 अंश800 किलोयुवो टेक+ 475 / 575 (2डब्ल्यूडी / 4डब्ल्यूडी)
तुम्हालाही आवडेल
Loader
फ्रंट एंड लोडर - 10.2 FX
अधिक जाणून घ्या
close

Please rate your experience on our website.
Your feedback will help us improve.