- itemscope itemtype="http://www.schema.org/SiteNavigationElement">
-
डिलर्स
-
चौकशी करा
-
वॉट्सअप
-
आम्हाला कॉल करा

महिंद्राचा धरती मित्र व्हीट मल्टी क्रॉप थ्रेशर (हाबा डाबा हॉपर मॉडेल)
महिंद्राच्या धरती मित्र व्हीट मल्टी क्रॉप थ्रेशरसह मळणीचा उत्कृष्ट अनुभव घ्या. हाबा डाबा हॉपर मॉडेल या नावाने लोकप्रिय असलेल्या धरती मित्र थ्रेशरकडे अद्भुत असे अष्टपैलुत्व आहे. हा विविध प्रकारच्या पिकांची मळणी उत्तम प्रकारे करू शकतो. याच्या मोठ्या आकाराच्या ड्रम्समुळे, हा केवळ कामच पूर्ण करत नाही तर तुम्हाला जास्त उप्तादन मिळवून देण्याचे वचन देखील देतो.
तपशील
तपशीलाबद्दल अधिक जाणून घ्या
महिंद्राचा धरती मित्र व्हीट मल्टी क्रॉप थ्रेशर (हाबा डाबा हॉपर मॉडेल)
उत्पादनाचे नाव | ट्रॅक्टर इंजिन पॉवर (kW) | ट्रॅक्टर इंजिन पॉवर (HP) | ड्रमची लांबी (सेमी) | ड्रमची लांबी (इंच) | ड्रमचा व्यास (सेमी) | ड्रमचा व्यास (इंच) | फॅनची संख्या | अंदाजे वजन (किलो) | चाक | टायरचा आकार(in) | क्षमता (t / h) | वेस्ट थ्रो अंतर (मी) | वेस्ट थ्रो अंतर (फुट) | पिकांचे प्रकार |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
व्हीट मल्टी क्रॉप थ्रेशर (हाबा डाबा हॉपर मॉडेल) | 40 | 30 | 107 | 42 | 69 | 27 | 3+1 (फिल्टर) | 1500 | डबल | 6 x 16 | 0.9 - 1.2 | लागू नाही | लागू नाही | गहू, मोहरी, डाळी, तूरडाळ |
तुम्हालाही आवडेल