- itemscope itemtype="http://www.schema.org/SiteNavigationElement">
- डिलर्स
- चौकशी करा
- वॉट्सअप
- आम्हाला कॉल करा
महिंद्राचा धरती मित्र व्हीट थ्रेशर
महिंद्राच्या धरती मित्र व्हीट मल्टी क्रॉप थ्रेशरसह उत्कृष्ट मळणीचा अनुभव घ्या.
हा धरती मित्र थ्रेशर सुपर डिलक्स मल्टी क्रॉप थ्रेशर म्हणून देखील ओळखला जात असून याच्याकडे अद्भुत असे अष्टपैलुत्व आहे. हा गहू, चणे, सोयाबीन, वाटाणे, मोहरी, बार्ली, राजमा, ज्वारी आणि बाजरी सारख्या विविध प्रकारच्या पिकांची मळणी उत्कृष्ट आणि कार्यक्षम पद्धतीने करू शकतो. याच्या मोठ्या आकाराच्या ड्रम्समुळे, हा केवळ कामच पूर्ण करत नाही तर तुम्हाला जास्त उप्तादन मिळवून देण्याचे वचन देखील देतो. पण याचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या मजबूत, गंज-प्रतिरोधक चाळण्या (ज्यांना सामान्यतः 'जाळी' म्हटले जाते) ज्या विशेष धान्याच्या गरजेनुसार सहजपणे वापरता, काढता आणि लावता येऊ शकतात.
तपशील
तपशीलाबद्दल अधिक जाणून घ्या
महिंद्राचा धरती मित्र व्हीट थ्रेशर
उत्पादनाचे नाव | ट्रॅक्टर इंजिन पॉवर (kW) | ट्रॅक्टर इंजिन पॉवर (HP) | ड्रमची लांबी (सेमी) | ड्रमची लांबी (इंच) | ड्रमचा व्यास (सेमी) | ड्रमचा व्यास (इंच) | फॅनची संख्या | अंदाजे वजन (किलो) | चाक | टायरचा आकार(in) | क्षमता (t / h) | वेस्ट थ्रो अंतर (मी) | वेस्ट थ्रो अंतर (फुट) | पिकांचे प्रकार |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
व्हीट मल्टी कॉर्प थ्रेशर (पी-775) | 30 | 40 | 91 | 36 | 76 | 30 | 3 | 1600 | सिंगल | 6 x 16 | (गहू) 0.9-1.0 | 6~8 | 20-25 | गहू, ज्वारी, बाजरी, बार्ली, चणे, सोयाबीन, राजमा, वाटाणा मोहरी |
व्हीट मल्टी कॉर्प हरंबा थ्रेशर (पी-885) | 37 | 50 | 102 | 40 | 81 | 32 | 3 | 2200 | सिंगल | 7.50 x 16 | 1.2 - 1.3 | 6-8 | 20-25 | गहू, चणे, सोयाबीन, वाटाणा, ज्वारी, मोहरी, राजमा, मिलेट, जिरे, बार्ली |
तुम्हालाही आवडेल